ShotPut

गोळाफेक : तंत्र - टाईमिंग  

Subscribe to our YouTube channel :https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci

गोळ्याचे वजन:-मुलांसाठी ७.२६० kg -   मुलींसाठी ४ kg

 गोळाफेकीचे अंतर- मुले   -गुण             गोळाफेकीचे अंतर- मुली  -गुण 

 ८.५० मि. वा जास्त          १०.              ६ मि वा जास्त                १०.

७.९० ते ८.५० मिटर            ९.              ५.५० ते ६ मिटर                ९.

 ७.३० ते ७.९० मिटर           ८.             ५ ते ५.५० मिटर                ८.

 ६.७० ते ७.३० मिटर           ७.            ४.५० ते ५ मिटर                ७.

गोळाफेकीचा सराव धावण्याचा सराव सुरु झाल्यानंतर दर बुधवारी करावा. प्रत्येक बुधवारी morning सत्रात  Upper Body Workout  करावा. त्याची माहिती Daily Workout Plan या  page  वर दिली आहे. 

दर बुधवारी १५ ते २० throws ची practice करावी. अन्य दिवशी फक्त ५ throws करावे. आपल्या throws च्या अंतराची दररोज़ची नोंद ठेवावी.  ६ आठवड्यात तुम्हाला लक्षणीय प्रगती दिसून येईल. 

खांदे आणि हाताचे स्नायू तसेच upper body  व्यायामाने मजबूत झाल्यावर गोळा फेकीच्या  सरावात प्रगती दिसून येते.  

उमेदवारांनी आधी You Tube  वरील गोळा फेकीचे सर्व विडिओ पाहावेत. [सर्च - shot put technique ].

तीन वेगवेगळ्या throwing styles  पैकी स्वतःस जमेल त्या style ची practice ३ आठवड्यानंतर सुरु करावी. 

Shot put बाबत You Tube वर हिंदी मध्ये एक उपयुक्त विडिओ आहे.  त्याची link अशी आहे.  https://youtu.be/ZnWSCWsj3xg 

वरील विडिओ पहा.  इंटेररनेट आणि you tube वरील shot put या  सर्च  मधील इतर विडिओ देखील पाहावेत. 

*****************************************************************************************************************************





Copyright Notice

© 2021 Sanjay Barve E Academy
Except as otherwise noted, the content of this page is licensed under CC BY-NC-SA 4.0 license.
Suitable attribution along with the link to this website is required for use/reproduction of its content. If any additions and/or modifications are made, the same shall also be subject to, and governed by CC BY-NC-SA 4.0.