Equipment

  Subscribe to our YouTube channel :

 https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A


1. दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी कोठेही मिळणाऱ्या दोऱ्या. 

   [warming-up साठी (१०० jumps)  उपयुक्त] 

 

2. पाच आणि दहा किलो वजनाच्या डंबेल्सची जोडी.    

  [१० जणांच्या ग्रुप मध्ये २ जोड्या घ्यावात, अथवा gym मधले डंबेल्स वापरावेत]

  दररोज डंबेल्स चा व्यायाम केल्याने shot put च्या चाचणीत फायदा होतो.  

  मात्र अतिरेक करू नये.

३. मुद्गल  ३ kg  or  ५ kg . मुद्गल व्यायामाचा upper-body ला फायदा होतो.

   [१० जणांच्या ग्रुप मध्ये १ जोडी  घ्यावी  अथवा gym मधले मुद्गल वापरावेत. ]

     Representative Image   



४. मुलांसाठी ७.२६० kg  आणि मुलींसाठी ४ kg वजनाचे गोळे 

व्यायाम आणि नियमित आऊटडोअर चा सराव ३ आठवडे  केल्यानंतर  गोळाफेक ची  practice सुरु करावी. १० जणांच्या ग्रुपमध्ये १ गोळा विकत घ्यावा अथवा जिम मधून आणून वापरावा. अनेकदा उमेदवार प्रत्यक्ष चाचणीचे वेळी पहिल्यांदाच गोळा हाताळतात. हे टाळणे आवश्यक आहे. प्रॅक्टिस शिवाय गोळा नीट फेकता येत नाही.

********************************************************************************************************************************

  

Copyright Notice

© 2021 Sanjay Barve E Academy
Except as otherwise noted, the content of this page is licensed under CC BY-NC-SA 4.0 license.
Suitable attribution along with the link to this website is required for use/reproduction of its content. If any additions and/or modifications are made, the same shall also be subject to, and governed by CC BY-NC-SA 4.0.