Outdoor Tests

     मैदानी चाचण्या- टार्गेट - १००%स्कोर 

     Subscribe to our YouTube channel :

        https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A

      २०१९ च्या circular नुसार केवळ तीन मैदानी चाचण्या द्यावयाच्या आहेत. 

      [ १०० मीटर आणि १६००/८०० मीटर धावणे आणि गोळा फेक ] 
  • पोलीस भरतीच्या तयारीसाठी  १० मित्रांचा ग्रुप तयार करा.   कोणत्याही Group Chat App  वर Training  असा ग्रुप बनवा.   ग्रुप मधील सर्व जण उमेदवार असावेत आणि जवळपासच्या मोहोल्ल्यात राहणारे असावेत.
  • सहमतीने एक Group Leader निवडा.
  • रोज सकाळी ०६.: ३० वाजता सर्वांनी  जवळच्याच मैदानात एकत्र जमावे. शक्यतो shorts आणि sports-shoes वापरावे.
  • रोज  Warm -up & stretches पासून सुरवात करावी.  त्या नंतर  Jog & Run ची प्रॅक्टिस करावी.
  • रविवारी स्नायूंना विश्रांती द्यावी. भरती होईपर्यंत शक्यतो खालील क्रमांक ६ मध्ये नमूद केल्यानुसार खुराक घ्यावा.
  • सकाळी ६:३० ते ८:३० प्रॅक्टिस करावी. त्यानंतर नास्ता करावा.   ११   ते  १ वाजेपर्यंत  MCQ साठी अभ्यास करावा.
  • खालील १ ते ४ या लिंक्स वर क्लिक करून त्यानुसार  तसेच video नुसार  कारवाई करावी.
  • सप्टेंबर २०२१ मध्ये भरतीची written test झाली तरी त्यापूर्वी तुम्हाला outdoor tests च्या तयारीसाठी किमान ६ आठवडे मिळतात. [१५-७-२१ ते ३१-८-२१]. 
  • पहिल्या सहा आठवड्यांसाठीचा outdoor-tests च्या तयारीसाठीचा daily-workout  plan [सोमवार ते शनिवार x ६ आठवडे].  Daily Workout plan  या  लिंक वर क्लिक करून तो वाचावा. 
  • या सहा आठवड्यांच्या कालावधीत लेखी व मैदानी अश्या दोन्ही चाचण्याची उत्तम तयारी करता येणे शक्य आहे.  लेखी परीक्षा आधी होणार असल्याने MCQ Tests ची तयारी लगोलग आणि प्रथम सुरु करायला हवी.  


  1.   Warm-up & stretches                               
  2.   Run 100/1600M  
  3.  Shot -put   [तंत्र - टाईमिंग]                               
  4.   खुराक, पोषण आणि विश्रांती  
  5.   वीकली प्रोग्रेस चार्ट                                      Track weekly progress 

ग्रुप लीडर्सनी त्यांच्या  ग्रुपमधील सर्वोत्तम runner चे १००  आणि १६०० मीटर run चे विडिओ  SBEAला ई-मेल वर पाठवावेत.  Technically योग्य धावकांचे विडिओ  SBEA च्या YouTube चॅनेल वरून सर्व उमेदवारांच्या  अवलोकनार्थ प्रदर्शित केले जातील. ग्रुपमधील अन्य good-practices देखील याच ई-मेल वर कळवाव्यात.  [SanjayBarveEAcademy@gmail.com]  त्यांचे परिशीलन करून योग्य बाबी सर्वांच्या फायद्यासाठी या website  वरून प्रदर्शित करण्यात येतील.  कोणता video वा good-practices वरिल लेख प्रदर्शित करावयाचा याचे आणि कॉपीराईट्सचे पूर्ण अधिकार  SBEA कडे असतील. 
**********************************************************************************

                           

Copyright Notice

© 2021 Sanjay Barve E Academy
Except as otherwise noted, the content of this page is licensed under CC BY-NC-SA 4.0 license.
Suitable attribution along with the link to this website is required for use/reproduction of its content. If any additions and/or modifications are made, the same shall also be subject to, and governed by CC BY-NC-SA 4.0.